इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

Saturday, 7 March 2026

आंबेगाव सुपर २३ उपक्रमाला शिक्षक मित्रपरिवाराचा हातभार

 




आंबेगाव सुपर २३ उपक्रमाला शिक्षक मित्रपरिवाराचा हातभार

आंबेगाव : आयुका आणि इस्रो – नासा यांच्या धर्तीवर आधारित आंबेगाव सुपर २३ हा उपक्रम आंबेगाव पंचायत समितीच्या माध्यमातून यशस्वीरित्या राबविण्यात आला.

या स्पर्धेला यश मिळावे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने जिवाभावाचा शिक्षक मित्रपरिवार, आंबेगाव यांच्या वतीने दहा हजार रुपयांचा मदत निधी देऊन उपक्रमात खारीचा वाटा उचलण्यात आला.

याप्रसंगी आयुका गिरवली तसेच आयुका पुणे येथील टीम उपस्थित होती. तसेच जुन्नर येथील माध्यमिक तज्ज्ञ शिक्षकांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका आणि विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर यांनी हा निधी स्वीकारला. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या जिवाभावाचा शिक्षक मित्रपरिवाराचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करून संशोधनाची प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला आहे.


यावेळी जिवाभावाचा शिक्षक मित्रपरिवाराचे सदस्य सुभाष इंदोरे, संदीप बोंबले, शिवाजी बांगर, अरविंद मोढवे, जवाहर हिंगे, संतोष आचार्य, महेश शिंदे, अनिल उनवणे, सखाराम मुंजाळ, भगवंत टाव्हरे, बाळासाहेब लोखंडे, गणेश गावडे, देविदास शेळके, दिलीप भवारी व खंडू येवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale