इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

OMR - Greade Cam अप

नमस्कार,
आपण बऱ्याच स्पर्धा परीक्षांची उत्तर पत्रिका पाहिली असेल, त्यात उत्तरे ही विशिष्ट चौकोन किंवा गोल

पेन्सिल किंवा पेन ने काळी करायची असतात. या उत्तरपत्रिका OMR मशीन ने तपासल्या जातात. अशाच

पद्धतीने आपल्या वर्गाच्या उत्तरपत्रिका तपासता आल्या तर ?
आपला उत्तरपत्रिका तपासण्याचा वेळ बराच वाचेल.
आज आपण अशाच एका ॲप ची माहिती करुन घेणार आहोत.
---------GradeCam------
ग्रेडकॅम हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लींक वर जा,
या लिंक वरुन आपण डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला मोबाईल डेस्कटॉप ला ग्रेडकॅम चा आयकॉन दिसेल.
ग्रेडकॅम सुरु केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.
नोंदणी झाल्यानंतर ग्रेडकॅम मध्ये आपले अकाउंट दिसेल यात आपल्याला अगा्रदर क्लास तयार करावी लागेल.

क्लास तयार करुन त्यात विद्यार्थ्यांची नावे टाईप करुन टाकता येतील किंवा इम्पोर्ट करता येतील.
क्लास तयार झाल्यानंतर आपल्याला जी परीक्षा घ्यायची आहे ती तयार करावी लागेल.
परीक्षा नाव, प्रश्न संख्या , उत्तरांच्या पर्यांयांची संख्या इत्यादी बाबी टाकल्यानंतर आपल्याला असाईनमेंट

तयार करता येते.
आता असाईनमेंट तयार झाल्यानंतर आपल्याला संबंधित परीक्षेसाठी बरोबर उत्तरांची की तयार करावी लागेल.

ही की तयार करताना बरोबर उत्तरांना आपल्याला रंगवायचे आहे.
की सेव्ह झाल्यावर आपल्याला उत्तर पत्रिका प्रिंट करुन काढण्यासाठी ऑप्शन मिळतो. तिथून आपण

उत्तरपत्रिका पीडीएफ फॉर्मॅट मध्ये डाऊनलोड करुन घ्यायची आहे. उत्तरपत्रिका च्या फोटोकॉपीज वापरल्या तरी

चालतात त्यामुळे एक प्रिंट करुन बाकी विद्यार्थी संख्ये इतक्या फोटोकॉपीज वापराव्यात.
परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना सूचना देऊन प्रश्न क्रमांका साठी योग्य उत्तर रंगवायला सांगावे. तपासण्या साठी

ॲप मध्ये परीक्षा सिलेक्ट करुन कॅमेरा आयकॉन सिलेक्ट करावा.
व उत्तरपत्रिका कॅमेऱ्यातून स्कॅन करावी. बीप चा आवाज येऊन उत्तरपत्रिका स्कॅन झाल्याचे कंफर्मेशन येईल .

अशा प्रकारे सर्व वर्गाच्या उत्तरपत्रिका स्कॅन करता येतील.
हा सर्व रीझल्ट आपल्याला एक्सपोर्ट ही करता येतो. त्याचबरोबर विद्यार्थीनिहाय रीपोर्ट पाहता येतात.
तेव्हा प्ले स्टोअर वर जाऊन ग्रेडकॅम डाऊनलोड करा
----------
DOWNLOAD
--------- 




No comments:

Post a Comment

animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale