इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

GAME- TUX OF MATH , ACTIVITY गणित

नमस्कार
आज आपण गणिताचा सराव करण्यासाठीचा एक खेळ पाहणार आहोत. Tux of Math Command.
हा खेळ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.

      DOWNLOAD 


या लिंक वर गेल्यावर आपल्याला विंडोज, मॅक, लिनक्स अशा वेगवेगळया ऑपरेटींग सिस्टम साठी हा  गेम डाऊनलोड करता येईल. सर्वात अगोदर डाऊनलोड वर क्लिक केले की आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर लॉग इन होवून आपण डाऊनलोड करु शकतो.
त्यांनंतर हा गेम संगणकावर इंस्टॉल करा.
डेस्कटॉप गेम चा आयकॉन दिसेल. Tux of Math Command
या आयकॉन वर क्लिक करा.
फुल स्क्रिन मध्ये गेम सुरु होईल.
गेम मध्ये आपल्याला Play Alone , Network play  असे वेगवेगळे पर्याय आहेत.
टक्स ट्रेनिंग मध्ये आपल्याला 40 प्रकारच्या गणिताच्या ॲक्टीव्हीटी करता येतील. ज्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्या ओळख यावर आधारीत हे खेळ आहेत.
एक अंकी , दोन अंकी अशा वेगवेगळया काठीण्य पातळीनुसार लेव्हल डिझाईन केलेल्या आहेत.
खेळ खेळताना वरुन येणाऱ्या उदाहरणाचे उत्तर खेळणाऱ्याने टाईप करायचे व स्पेस बार दाबायचा.
उदाहरणावर फायर होवून ते स्क्रीन वरुन गायब होते. लेव्हल नुसार उदाहरणांची गती व काठीण्यपातळी वाढत जाते.
40 वेगवेगळया प्रकारे आपण हे खेळ खेळू शकतो. त्याचबरोबर दोघांमध्ये ही खेळू शकतो.
हा प्रोग्राम ओपन सोर्स असल्याने वापरायला व शेअर करायला मोफत उपलब्ध आहे.
गणिताचे हे खेळ खेळायला मुलांना नक्कीच आवडेल
नक्की डाऊनलोड करा .
Arvind Modhave

No comments:

Post a Comment

animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale