इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

शैक्षणिक VIDEOS निर्मिती

शैक्षणिक VIDEOS निर्मिती 

एज्युकेशनल व्हिडीओज बनविन्यासाठी आपल्या PC किंवा लॅपटाॅप मध्ये windows movie maker हे साॅफ्टवेअर असं गरजेचे आहे.
*     आपल्या लॅपटाॅपच्या start वर जाऊन Accessories. मधून windows movie maker हे साॅफ्टवेअरवर क्लिक करावे

*      आपले movie maker  चालू होईल आपला व्हिडीओ बानविन्यासाठी आपल्या movie maker मध्ये उजव्या कोपऱ्यात collection box दिसतो त्या मध्ये काही images असणे गरजेचे आहे

*      यानंतर या सर्व images serially. लावल्यानंतर डाव्या साईड बार वर capture video हे टाइटल असणाऱ्या भागमधिल Import pictures हा option वर कॅलिको करिता आणि आपल्याला ज्या images. चा व्हिडिओ बानवायचा आहे त्या images.सिलेक्ट करुन खालील import या option वर क्लिक करावे.

*      आता या सर्व images आपल्या story board वरील collection box वर दिसतील.
यानंतर या सर्व images सिलेक्ट करून story board वरील video. समोरील जागेत dragकरावेत.
आता आपण आपल्या images ला effect देण्यासाठी आपण या सर्व. Images ज्या ठिकाणी dragकेल्या आहेत तेथील प्रत्येक image वर Right क्लिक करुन fade in आणि Fade out असे effects द्यावेत
आपण view video effects द्वारे इतर effects देखील देऊ शकतो.परंतु आपण शैक्षणिक व्हिडीओज बनवताना Fade In आणि Fade Out. हेच effects द्यावेत

*        यानंतर Import audio or music या option वर क्लिक करुन आपला जर एखादा स्वतः चा रेकाॅर्ड केलेला आवाज किंवा music सिलेक्ट करावा हा audio आपल्या collection box वर येईल
हा audio story board वरील audio/ music समोरील जागेत drag करावा
हे करत असताना video समोरील images आणि audio /music समोरील sound हा समान असावा जर sound ची length जास्त होत असेल तर sound च्या शेवटी कर्सर नेऊन red color मध्ये नर्सरी आला की तो मागे dragकरावा व images च्या length पर्यंत आणावा .

*       आता आपल्या video ला title देण्यासाठी पुन्हा डाव्या कोपऱ्यातील Make title or credits याoption वर क्लिक करावे यानंतर title at the beginning. या option वर क्लिक करुन आलेल्या boxमध्ये title लिहावे.
शेवटी save to my computer यावर क्लिक करावे.आपला व्हिडीओ save होताना Next क्लिक करुन. आपला video save होईल.
                            -------------------------------------   आपला video तयार झाला.

3 comments:

  1. खूपच उपयुक्त माहिती आहे
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. खूपच उपयुक्त माहिती आहे
    धन्यवाद

    ReplyDelete

animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale