इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

"Virtual Field Trip - Walking with Dinosaur"

"Virtual Field Trip - Walking with Dinosaur"

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ शाळेचा नाविन्य पूर्ण उपक्रम : "Virtual Field Trip"
Walking with Dinosaur
Microsoft व Skype च्या माध्यामातून 'Science Park - Solapur' येथे विजयकुमार वसंतपुरे यांनी सदर Virtual Field Trip मध्ये Presentation करून डायनोसॉरबद्दल माहिती दिली, रणजितसिंह डिसले हे कार्यक्रमाचे Host होते. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सोलापूर यांचेही सहकार्य लाभले.
प्रत्यक्ष वर्गात बसून आभासी सहलीची अनुभूती, आज महाळुंगे पडवळ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली. सोलापूर येथील Science park येथे प्रत्यक्ष वर्गात बसून online भेट Skypeच्या माध्यमातून दिली. डायनोसॉर जरी आता अस्तित्वात नसेल तरीही त्याच्या विविध प्रतिकृती वर्गात बसून पाहायला मिळाल्या. डायनोसॉर बद्दल इत्तंभूत माहिती विजयकुमार वसंतपुरे सरांनी विद्यार्थ्यांना दिली.
या मध्ये विद्यार्थ्यांनी डायनोसॉरबद्दल विविध प्रश्न विचारून माहिती घेतली तसेच या कार्यक्रमातून कमालीची उत्सुकता दाखविली. आज जिल्हा परिषदेच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या तोडीस तोड बनत चालल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी एकमेकांशी संवाद सादत आहेत. नवनवीन माहिती आज विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मिळवत आहे. एका शाळेतील विद्यार्थी Collaborative learning च्या माध्यमातून दुसऱ्या शाळेतील संवाद साधत आहेत.दुसऱ्या देशातील तज्ञ व्यक्तींचा Guest speaker म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद पाहत असल्याचे चित्र नक्कीच आपल्याला पाहायला जिल्हा परिषद शाळांत मिळेल.
या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून Virtual Field Tripचा अनुभव देत अध्यापन केल्याबद्दल अध्यापन केल्याबद्दल महाळुंगे पडवळचे उपक्रमशील शिक्षक अरविंद मोढवे यांना Innovative Teacher म्हणून जिल्हा परिषद सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी प्रमाणपत्र प्रदान करून अभिनंदन केले.
         तसेच मायक्रोसॉफ्टचे विविध शैक्षणिक कोर्सेस पूर्ण केल्याबद्दल मायक्रोसॉफ्टने 'Microsoft Innovative Educator' म्हणून अरविंद मोढवे यांना गौरविण्यात आले आहे. तसेच मायक्रोसॉफ्टने 10 प्रमाणपत्र व 23 बजेस प्रदान केले आहेत.


video पाहण्यासाठी येथे click करा.


















No comments:

Post a Comment

animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale