इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

website तयार करणे

🙏🙏नमस्कार
आज आपण  मोफत वेबसाईट  कशी तयार करावी हे शिकणार आहोत.
👇👇👇👇👇👇👇👇
 👉👉सर्व प्रथम ब्राउझर वर टाइप करा weebly .com.
आता weebly ची वेबसाईट Open होईल.
👉👉आपल्या कडे face book account असेल तर face book वर साइन करून सुरवात करू शकता.
नसेल तर Gmail  ने सुरु करु शकता.
👉👉प्रथम आपले पूर्ण नाव टाका.
नंतर email टाका. नंतर password टाका.
👉👉तद्नंतर  साइन अप फ्री वर क्लिक करा.
👉👉आता आपण weebly मध्ये login असाल.
👉👉स्वत:च्या वेबसाईट साठी प्रथम आपल्याला थीम select करावी.
👉👉आपली वेबसाईट कशी दिसावी यासाठी.
वेगवेगळ्या थीम दिसतील. आपल्याला योग्य असेल अशी थीम select करा.
👉👉आता weebly मध्ये option येतील.त्यात  Register a New Domain यावर क्लिक करू नका .रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.
👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.
त्यातील  box मध्ये आपल्याला हवा असलेला address type करा आता continue वर क्लिक करा.👉👉तद्नंतर Build may Site वर क्लिक करा.
👉👉आता आपली वेबसाईट कशी असेल हे दिसून येईल. आपण येथे हवा तसा बदल करू शकता.
👉👉My Site आपल्याला हवे असलेले नाव टाका उदा. मी माझा .प्रकाश चव्हाण .

👉👉तेथे आपण Logo हि टाकू शकतो.आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.
त्याखाली एक चित्र असेल तर तेही आपण आपल्या laptop वरून फोटो अपलोड करू शकतो.
👉👉यात आपण एका पेक्षा जास्त फोटो अपलोड करू शकतो.
👉👉आता आपली वेबसाईट दिसून येईल त्याखाली आपण काही मजकूर टाकू शकतो .प्रथम आपण शीर्षक टाकू या. 👉👉उजव्या बाजूला text चे बरेच options दिसून येतील. ते ड्रग करून आपण वेबसाईट रचना करु शकतो.
👉👉Text मध्ये आपण माहिती भरु शकतो त्याचा आकार बदलू शकतो. रंग बदलू शकतो.
👉👉आपल्या पसंती नुसार येथे मजकूर टाकू शकतो.    
👉👉उजव्या बाजूला वरती face book , tweeter यासारखे option दिसतील त्याच्या शेजारी.आपण आपल्याला हवा असलेला.हेडलाईन टाकू शकतो.  
👉 👉 आपल्या  वेबसाईटला सोशल बेब वर आपण लिंक करू शकतो.यात आपण सोशल मेडिया add करू शकतो.

👉👉याचा फायदा असा होतो कि जे आपल्या वेबसाईटला सर्च करत असतील ते या सोशल मेडीयातून  आपल्याशी संपर्क करू शकतील.
👉👉आता शेवटची स्टेप वरती उजव्या बाजूला PUBLISH या बटनावर क्लिक करा.
👉👉आत्ता आपल्यास पुन्हा विचारले जाईल कि,आपल्या जवळ Domain आहे का ? Register a New Domain यावर क्लिक करू नका .👉👉रजिस्टर केल्यास दर वर्षी काही रक्कम भरावी लागते.
👉👉आपल्याला फ्री वेबसाईट तयार करायची असल्याने Use a Subdomain of Weebly .com वर क्लिक करा.    👉👉आता नवीन window येईल.Categorize Your Website मध्ये Select website type वर क्लिक करा.त्यात.personal,Bisiness,Educational असे अनेक options येतील.👉👉त्यातील आपण Educational select करू या.त्यात Informational आपण select करूयात. 👉👉तद्नंतर Continue वर क्लिक करा.   
👉👉आता आपले account व्हेरीफाय बाबत विचारले जाईल.त्यात click to Continue वर क्लिक करूयात. 
👉  👉आता शेवटी आपल्याला आपल्या देशाचे नाव टाकायचे आहे.
नंतर आपला मोबाईल नंबर  टाकून submit वर क्लिक करायची आहे.
👉👉आता आपल्या मोबाईलवर एक SMS आला असेल त्यातील अंक box मध्ये टाकून submit वर क्लिक करायची आहे.
👉👉आता आपल्याला स्क्रीनवर दिसेल You’ve successfully verifild your account ! म्हणजे आपली वेबसाईट पूर्ण झाली.     👉👉आता click here to continue वर क्लिक करा.
                               

No comments:

Post a Comment

animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale